Logo

लॉगआउटची पुष्टी करा

तुम्ही खात्रीने लॉगआउट करू इच्छिता?
तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागेल.

उत्पादन कार्टमध्ये जोडले गेले!
स्मार्ट गवळी मिनरल मिश्रण (५ किलो)

स्मार्ट गवळी मिनरल मिश्रण (५ किलो) 5 Kg

₹750.00 ₹1,270.00 41% OFF
प्रमाण (Quantity):
जलद डिलिव्हरी
कॅश ऑन डिलिव्हरी
100% सुरक्षित व्यवहार
उत्पादनाची सविस्तर माहिती व फायदे
स्मार्ट गवळी मिनरल मिश्रण हे सर्व प्रकारच्या जनावरांसाठी उपयुक्त पूरक खनिज आहार आहे.

फायदे -
हाडे मजबूत व निरोगी ठेवण्यास मदत करते.
दूध उत्पादन वाढविण्यास सहाय्य करते.
जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
जनावरांची वाढ व विकास सुधारते.
कॅल्शियम, फॉस्फरस व आवश्यक सूक्ष्म खनिजांचा उत्तम स्रोत.
गाय, म्हैस, शेळी, मेंढी व वासरांसाठी उपयुक्त.
दररोजच्या खाद्यामध्ये सहज मिसळून वापरता येते.
प्रजनन क्षमता व एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते.
खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांपासून संरक्षण करते.
मुख्य घटक
Vitamin A
Vitamin A
1000000 IU
Vitamin D3
Vitamin D3
200000 IU
Vitamin E (F.G.)
Vitamin E (F.G.)
1000 mg
Niacinamide
Niacinamide
1 %
L-Lysine Mono HCI
L-Lysine Mono HCI
0.44 %
DL-Methionine
DL-Methionine
0.2 %
Biotin
Biotin
500 mg
Calcium
Calcium
30 %
Phosphorous
Phosphorous
12.5 %
Iron
Iron
0.5 %
Iodine
Iodine
0.1 %
Copper
Copper
0.5 %
Cobalt
Cobalt
0.02 %
Zinc
Zinc
0.2 %
Magnesium
Magnesium
0.2 %
Manganese
Manganese
0.2 %
Saccharomyces Cerevisiae
Saccharomyces Cerevisiae
250 million spores